Goa Shipyard Bharti 2026: गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 131 जागांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज सुरू
Goa Shipyard Bharti 2026: गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 131 जागांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज सुरू गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited) अंतर्गत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. Goa Shipyard Bharti 2026 अंतर्गत एक्झिक्युटिव्ह आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 131 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येईल. या भरतीमध्ये … Read more