Assam rifle bharti 2026 : असम रायफ़ल्स मध्ये ३५४ जागांसाठी भरती २०२६

Assam Rifles Recruitment 2026

Assam Rifles Bharti 2026.  ministry of home affairs, Assam rifles technical and tradesman recruitment rally 2026 , Assam rifles technical and tradesman recruitment 2026. Assam rifles recruitment 2026( Assam rifles bharati 2026.)
for 354 warrant. officer , havildar and. rifleman posts.
www.mahavacancy247.com

Assam Rifles bharati 2026 : असम रायफ़ल्स भरती २०२६
www.mahavacancy247.com

TOTAL : 354

पदाचे नाव & तपशील

पद क्रं पदाचे नाव पद संख्या
१वॉरेंट ऑफिसर (सायफर) १२४
२रायफेलमेन (इलेक्ट्रिक फिटर सिग्नल)३२
३रायफल मेन (linemen फिल्ड)२१
४रायफलमेन (आर्मेरेर)२९
५रायफेलमेन (इंजिनीअर इक्विपमेंट मेकॅनिक)१०
६रायफेलमेन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)१३
७रायफलमेन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)२२
८हवालदार (इन्स्ट्रमेंट मेकॅनिक)०६
९रायफेलमेन (मेटलस्मिथ)१९
१०रायफेलमेन (अप हॉलस्टेर)०३
११रायफेलमेन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअर)१६
१२ राइफ़ल मेन (व्हेईकल मेकॅनिक)२३
१३रायफलमेन (वेल्डर)०२
१४वॉरेंट ऑफिशियर (ड्राफ्ट्मेन)०२
१५वॉरेंट ऑफिशियर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)०१
१६वॉरेंट ऑफिशियर (फिजियोथेरॅपी)०२
१७रायफलमेन (मेसन)२९
Total ३५४

शैक्षणिक पात्रता :

पद क्रं १ :
१२ वी (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी) + ITI (ICT/IT/ इलेक्ट्रॉनिक्स/कंप्यूटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रमेटन्सन) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन पदवी

पद क्रं २:
१०वी उत्तीर्ण, आयटीआय. कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रमेंटेशन/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा

पद क्रं ३:
१० वी उत्तीर्ण,आयटीआय कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन / OFC डिप्लोमा

पद क्रं ४:
१०वी उत्तीर्ण, ITI वेल्डिंग

पद क्रं ५:
१० वी उत्तीर्ण, आयटीआय. कडून. तांत्रिक प्रशिक्षण किंवा इंजिनीअर इक्विपमेंट मेकॅनिक/पॉवर इलेक्ट्रिक सिस्टम/मेकॅनिक डिझेल डिप्लोमा

पद क्रं ६:
१० वी उत्तीर्ण + आयटीआय (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)+ जड/ वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना किंवा १० वी उत्तीर्ण + जड/ वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना

पद क्रं ७:
१० वी उत्तीर्ण, आयटीआय कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग /टेक्निकल/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन सिस्टम डिप्लोमा

पद क्रं ८:
१० वी उत्तीर्ण, आयटीआय कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इन्स्ट्रमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स टेकनोलॉजी डिप्लोमा

पद क्रं ९:
१० वी उत्तीर्ण, आयटीआय कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेटलस्मिथ डिप्लोमा

पद क्रं १०:
१० वी उत्तीर्ण, आयटीआय कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा upholster डिप्लोमा

पद क्रं ११:
१०वी उत्तीर्ण

पद क्रं १२:
१० वी उत्तीर्ण, आयटीआय कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक/मेकॅनिक डिझेल/फिटर/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग/टेक्निकल डिप्लोमा

पद क्रं १३:
१० वी उत्तीर्ण, आयटीआय कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा वेल्डर/ मेटलर्जी डिप्लोमा

पद क्रं १४:
१२ वी उत्तीर्ण, architectural असिस्टेंटशिप डिप्लोमा

पद क्रं १५:
१२ वी उत्तीर्ण, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा.किमान ५० बेडच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान ०१ वर्षाचा कामाचा अनुभव

पद क्रं १६:
१२ वी उत्तीर्ण,फिजिओ थेरपी डिप्लोमा, किमान ५० बेडच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान ०१ वर्षाचा कामाचा अनुभव

पद क्रं. १७:
१०. वी. उत्तीर्ण, १ वर्षाचा अनुभव

वयाची अट :

०१ जुलै २०२६ रोजी, (एससी/एसटी :05 वर्षे सुट,ओबीसी :03 वर्षे सुट ]

पद क्रं. 1,14,15,&16: 18 ते 25 वर्षे

पद क्रं. 2 ते 13 &17: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

फी :
जनरल/ओबीसी/: 100
एससी/एसटी ExSM/महिला : फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ONLINE

महत्वाच्या तारखा :
॰ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2026

॰ भरती मेळाव्याची तारीख : 23 नोव्हेंबर 2026 पासून सुरुआत

महत्त्वाच्या लिंक्स:


CLICK HERE


CLICK HERE

FAQS

1 thought on “Assam rifle bharti 2026 : असम रायफ़ल्स मध्ये ३५४ जागांसाठी भरती २०२६”

Leave a Comment

Exit mobile version