SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 77 जागांसाठी भरती
SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 77 जागांसाठी भरती बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! State Bank of India (SBI) मार्फत Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. SBI SCO Bharti 2026 अंतर्गत मॅनेजर (सिक्युरिटी), डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी) आणि असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर (फायर) या पदांसाठी … Read more