Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026

Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026: सर्वोच्च न्यायालयात 130 पदांसाठी भरती भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने Junior Court Attendant पदाच्या एकूण 130 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये 10वी … Read more